
जरांगेंचा खळबळजनक 'ऑडिओ बॉम्ब': ५०० कोटींचा उल्लेख आणि पडद्यामागील रणनीतीचा कथित कॉल; ऐन निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप
श्रीकांत शिंदेंमार्फत ५०० कोटी पोहोचले"; कथित ऑडिओ क्लिपमध्ये नरेटिव्ह सेट करण्याची धक्कादायक चर्चा; 'पुरावे दिलेत, आता कारवाई करून दाखवा' जरांगेंचे थेट आव्हान; भाजपकडून एआय (AI) चौकशीची मागणी
लेख वाचा





















